E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पुणे
: लोखंडी सळ्यांची वाहतूक करणार्या ट्रेलरचा गुरूवारी रात्री आठच्या सुमारास चांदणी चौकात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शरिरात लोखंडी सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळली होती. पोलिसांच्या प्रयत्नाने मार्ग सुरळीत करण्यात आला.
इर्टिगा मोटार चालकाने ट्रेलरला आडवी मोटार घालून टर्न घेण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे ट्रेलर चालकाने जोरदार ब्रेक मारल्याने इर्टिगामधील चालक सुर्देवाने वाचला. परंतू, ट्रेलरमधील लोड असलेल्या लोखंडी सळ्या ट्रेलर चालकाच्या शरिरात घुसल्या. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Related
Articles
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
महात्मा फुले वाड्यात ‘वडाची पूजा’ हा त्यांच्या विचारांचा अपमान
11 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक